समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला आग:प्रवाशांनी मारल्या उड्या, इंजिनसह 1 बोगी भस्मसात; सिमरी बख्तियारपूर स्टेशनवर अपघात
बिहारमधील सहरसा येथे एका प्रवासी ट्रेनला आग लागली. सिमरी-बख्तियारपूर स्टेशनवर उभ्या असलेल्या समस्तीपूर-सहरसा मेमू ट्रेनच्या (63344) इंजिनला सोमवारी पहाटे ३…
